लठ्ठपणा कसा घालवाल ?

लठ्ठपणाहा आपल्या शरीराला एक शाप आहे. केवळ वजनामुळे शरीर बेढब दिसते असे नाही तर, अतोनात चरबी वाढल्याने सर्व प्रकारचे रोग जडतात. स्त्रियांमध्ये ३०% पेक्षा जास्त व पुरुषांमध्ये २५% पेक्षा जास्त चरबीचे प्रमाण वाढले तर मधुमेह, रक्तदाब, ह्रदयविकार, अर्धागवायु, गुडघेदुखी इ. दुर्घर रोग जडतात.

फास्ट फुडचे सेवन व व्यायामाचा अभाव हया जीवनशैलीतील बदलामुळे लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे. बऱ्याचदा योग्य तो चौरस आहार व नियमित व्यायाम करुन सुध्दा मेदवृध्दी होत राहते. विशेषत: स्त्रियांमध्ये प्रसुतीनंतर कमरेखाली वाढलेले चरबीचे थर कोणत्याही उपायाने कमी होत नाही.

प्रत्येकजण कुठले ना कुठले तरी डाएट करुन वजन कमी करण्याचा प्रयत्न करताना दिसतो पण वजन मात्र “जैसे थै”च राहते.

कुठलेही डाएट आपण केले तरी शरीराला ३-६ आठवडयात त्याची सवय होते व वजन कमी होणे तर सोडा पण त्याचा चरबीवर कुठलाही परिणाम सुध्दा होत नाही.

अशा वेळेला अत्यानुधिक लेझर उपचार अतिशय सुरक्षितरित्या साठलेली चरबी व वाढलेले वजन कमी करतात. लेझर हे त्वचेखालील चरबीच्या पेशी हळुवारपणे नष्ट करुन चरबीचा निचरा करतात. साधारण एक तासात पोटाचा घेर १-३ इंच कमी होतो. त्यात कोणत्याही वेदना, चट्टे वा इंजेक्शन सुध्दा नसते.

चरबीचे प्रमाण कमी झाल्यावर आपोआपच बऱ्याचअंशी मधुमेह व ह्रदयविकार इ. आरोग्याचे धोके कमी होतात.

इन्स्टास्कल्प्ट

माहितीसाठीसंपर्ककरा :- 022-64561313/14 आणि 8767449944, 9321449944

एसएम्एस INSTA  पाठवा 57575 वर, Skype Id: Instasculpt.India

Email id: appointment@insta-sculpt.com

वेबसाईट  :- www.insta-sculpt.com

मुंबई :-  बांद्रा,बोरीवली,ठाणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ten + 20 =